State Common Entrance Test Cell, Government of Maharashtra
First Year Under Graduate Technical Course in B.Pharmacy & Post Graduate Pharm.D Admissions 2020-21
Helpline Number (10:00 AM to 06:00 PM)
+91-8208653903, +91-8857834644
+91-9730310006
Home
Important Dates
Notifications
News
Downloads
Contact Us
News
ज्या उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज सादर करताना CVC/TVC/NCLया प्रमाणपत्राची पावती सादर केली होती, परंतु आता CVC/TVC/NCL यांचे मुळ प्रमाणपत्र उपलब्ध नसून प्रवेशासाठी मिळालेली जागा ही खुल्या प्रवर्गातील आहे, आश्या उमेदवारांचा शैक्षणिक हिताचा विचार करून, आपणास खुल्या प्रवर्गातून प्रवेश निश्चित करता येणार आहे. या करिता आपण विहित कालावधीत सबंधित संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करावा.
Self Verification, Seat Acceptance and Reporting to Allotted Institute is extended up to 30 Jan 2021 - 03:00 PM
The candidates who have allotted seat in CAP Round II first time, shall do the self-verification & seat acceptance process through their login and then report to the allotted institute as per schedule
The candidates who done seat acceptance for CAP Round-I and got Betterment or retained CAP-I seat shall directly report to the respective institute for admission as per schedule
ज्या उमेदवारांनी EWS, NCL आणि CVC प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी पावती सादर केली होती अशा सर्व उमेदवारांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत त्या-त्या संबंधीत प्रवर्गातून जागा वाटप करण्यात येईल. अशा उमेदवारांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून ज्या प्रवर्गातून जागा वाटप करण्यात येईल त्या-त्या प्रवर्गातून संस्थेत प्रवेश देण्यात येईल. सदरचा प्रवेश हा तात्पूरता प्रवेश म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. संबंधीत अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया संपण्याच्या अंतिम दिनांकाच्या आत संबंधीत उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द करण्यात येईल.
The SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC and EWS Candidates who submitted receipt of Caste/Tribe Validity Certificate, Non-Creamy Layer Certificate, EWS Certificate during the E- document verification and confirmation period should scan and submit Caste/Tribe Validity Certificate, Non-Creamy Layer Certificate, EWS Certificate on or before last date of Reporting of Final CAP Round II, otherwise these candidates shall be considered as Open category candidates.
सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांच्या अर्जांच्या छाणनीमध्ये कागदपत्रे / प्रमाणपत्रे यामध्ये त्रुटी आढल्यास असे अर्ज खुल्या प्रवर्गात रुपांतरित केले जातात. जर उमेदवारांकडे त्रुटीमधील कागदपत्रे / प्रमाणपत्रे ( जात / जमात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र/पावती, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र/पावती, ई.डब्ल्यु.एस. प्रमाणपत्र/पावती, उत्पन्न प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र) यांची उपलब्धता झाल्यास उमेदवारांनी स्वःताच्या लॉगीन मधुन सेंड ग्रीव्हान्स सादर करावा व अर्ज अनलॉक करुन घ्यावा. अर्ज अनलॉक झाल्यानंतर लॉगीन मधुन त्रुटीमधील सामाजिक प्रवर्ग निवडुन प्रमाणपत्र अपलोड करावे व पुन्हा सामाजिक प्रवर्गाचा अर्ज ई-छाणनीसाठी (अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी) सादर करावा.
उमेदवारांच्या अर्जाच्या ई-छाणनीमध्ये आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे यामध्ये त्रुटी आढळल्यास असे अर्ज त्रुटीच्या पुर्ततेसाठी उमेदवारांच्या लॉगीन मध्ये कारणासहीत परत पाठविले जातात. उमेदवारांनी त्रुटी काढलेले सामाजिक प्रवर्ग निवडुन कागदपत्रे / प्रमाणपत्रे यांची पुर्तता करुन अर्ज पुन्हा ई-छाणनीसाठी सादर करावा व अर्जाची ई-छाणनी (अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी) करुन घ्यावी.